Surprise Me!

शिवसेनेचे माजी आमदार Subhasha Sabne यांचा Uddhav Thackeray यांना सवाल | Sakal Media |

2022-06-27 299 Dailymotion

आज राज्यातील सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. अशातच शिवसेनेच्या माजी आमदारानेही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यानंतर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला आहे.<br />#dharmveer #eknathshinde #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshindenewsupdates<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon